अंबानी यांच्या घरासमोर NIA पथक : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याना घेऊन NIA चे पथक शुक्रवारी रात्री उशिरा अंबानी यांच्या घरासमोर गेले. जिलेटीन भरलेली गाडी कशी पार्क केली याचे प्रात्यक्षिक या वेळी करून दाखवण्यात आले
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics